रशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये शुक्रवारी गुड बॉय

Girgaon
रशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये शुक्रवारी गुड बॉय
रशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये शुक्रवारी गुड बॉय
See all
मुंबई  -  

ऑपेरा हाउस - गिरगावातल्या रॉयल ऑपेरा हाउसमधल्या सुरू असलेल्या रशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये शुक्रवारी सिनेमांची भरगच्च मेजवानी आहे. शुक्रवार म्हणजे 18 नोव्हेंबर रोजी खेळांवर आधारित व्हेसर्स, याच वर्षी प्रदर्शित झालेला ओक्साना करास दिग्दर्शित गुड बॉय हा विनोदी चित्रपट, तसंच आकर्षणाचं केंद्र असणाऱ्या निकोलाय लबेदेव दिग्दर्शित द क्रू असे चित्रपट पहायला मिळणार आहेत.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.