रशियन चित्रपट महोत्सवाला सुरुवात


  • रशियन चित्रपट महोत्सवाला सुरुवात
  • रशियन चित्रपट महोत्सवाला सुरुवात
SHARE

गिरगाव - रशियन फिल्म फेस्टिव्हलची राॅयल ऑपेरा हाऊस येथे मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. 18 नोव्हेंबरपर्यंत हा फिल्म फेस्टिव्हल सुरू रहाणार आहे. यामध्ये पहिल्याच दिवशी जुन्या काळातील रशियन सिनेमातले स्टुडिओ कशा प्रकारे होते ते दाखवण्यात आले. त्याचबरोबर रशियन चित्रपटाचा इतिहास आणि त्यानंतर होत गेलेले बदल या सर्वांवर चर्चासत्र देखिल झाले. हा फेस्टिव्हल संध्याकाळी 7 ते 9 या दरम्यान प्रेक्षकांसाठी खले राहणार आहे. दरम्यान रशियन अभिनेते आणि अभिनेत्रींना भेटण्याची संधी सुद्धा मिळेल.

संबंधित विषय
ताज्या बातम्या