'सलमानसाठी स्क्रिप्ट नाही लिहणार'


'सलमानसाठी स्क्रिप्ट नाही लिहणार'
SHARES

वांद्रे - सलमान खानसाठी स्क्रिप्ट लिहणे म्हणजे मोठी रिस्क आहे, हे वक्तव्य आहे सलमान खानचे वडिल सलीम खान यांचे. क्लासिक चॅनलचा 'माय लाईफ, माय स्टोरी' या शोमध्ये सलीम खान यांनी हे वक्तव्य केले. मी सलमानसाठी कधी कोणत्याच सिनेमाची स्क्रिप्ट लिहणार नाही, कारण सिनेमा चालला नाही तर माझ्यावर खापर फोडले जाईल आणि जर सिनेमा हिट झाला तर सलमानचे कौतुक होणार. "सलमानसाठी का लिहत नाही असे अनेकदा मला विचारले जाते. पण मला एका साच्यात स्वत:ला कोंडून नाही घ्यायचे, असेही सलीम यांनी स्पष्ट केले.

संबंधित विषय