सलमान खानकडून लुलियाला गिफ्ट

 Mumbai
सलमान खानकडून लुलियाला गिफ्ट
Mumbai  -  

वांद्रे - रुमानिया ब्युटी लुलिया वेंटूर आणि सलमान खानच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. दोघांनी खुल्लम खल्ला मान्य केले नसले तरी दोघांच्यात काही तरी शिजतय हे मात्र नक्की. आता हे हळूहळू उघडही होत आहे. नुकताच व्हॅलेंटाइन डे निमित्त लुलिया वेंटूरला सलमान खानकडून एक गिफ्ट मिळाले आहे. हे गिफ्ट तिच्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. हे गिफ्ट म्हणजे एक पेंडेंड आहे. या पेंडेंडवर प्रेमाचा सुंदर संदेशही देण्यात आला आहे. लुलियाने या पेंडेंडसोबतचा फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.

Loading Comments