सलमान खानला एड्स ?

  Mumbai
  सलमान खानला एड्स ?
  मुंबई  -  

  मुंबई - बिग बॉसमध्ये आलेला प्रत्येक जण हा कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीतून चर्चेत येतोच. बिग बॉसच्या घरात गोंधळ घातल्याने स्वामी ओम यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. पण, आता घराबाहेर पडल्यानंतरही ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एका पत्रकार परिषदेमध्ये स्वामी ओम यांनी 'सलमान खानला एड्स आहे आणि म्हणून तो लग्न करत नाही' असा दावा केला आहे. एकीकडे असं म्हणत असताना सलमानची बायको आणि मुलगा लंडनमध्ये राहत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. या आधी ही बिग बॉसच्या घरातही स्वामी ओम यांनी खूप गोंधळ घातला होता. पण आता त्यांनी चक्क सलमानवरच निशाणा साधला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.