'संभव' फिल्म फेस्टिवल

 Pratiksha Nagar
'संभव' फिल्म फेस्टिवल
'संभव' फिल्म फेस्टिवल
See all

सायन - डॉ.बी.एम.कॉलेज ऑफ होम सायन्स प्रकाशित आणि MAVA (Men Against Violence & Abuse) यांच्या सौजन्यान 'संभव' फिल्म फेस्टिवल आयोजित करण्यात आलाय. हे फिल्म फेस्टिवल 'सेवा मंडळ एज्यूकेशन सोसायटी' एस.एन.डी.टी महाविद्यालयात 25 ते 26 नोव्हेंबरला सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलंय. महिलांवरील अत्याचार आणि अत्याचाराला तोंड देण्यासाठी लागणारे बळे हे प्रत्येकाच्या अंगी असले पाहिजेत असा संदेश देणाऱ्या काही शार्ट फिल्म या फेस्टिवलमध्ये दाखवल्या गेल्या. यामध्ये ब्रोकन इमेज,बेटी जिंदाबाद,पिंच ऑफ स्किन या शॉर्ट फिल्मचा समावेश होता. यंदा या फेस्टिवलचे 8 वे वर्ष आहे. प्रत्येकवेळी विषय हाच पण, तो वेगळ्यापद्धतीनं लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न या फेस्टिवलमधून केला जातो असं संयोजक दर्शन इंदोले यांनी सांगितलंते".

Loading Comments