SHARE

अभिनेता भरत जाधव,केदार शिंदे, आणि अजित भुरे या तिघांच नवं नाटक लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे..‘सौजन्याची ऐशीतैशी’ असं या नाटकाचं नाव आहे. या नाटकाचं दिग्दर्शन केदार शिंदे करणार आहेत..तसंच भरत जाधव हे मुख्य भूमिका साकारणार आहेत..अमेय खोपकर आणि जितेंद्र ठाकरे यांनी या नाटकाची निर्मिती केलीय..त्यामुळे ह्या नाटकाची उत्सुकता सर्वच प्रेक्षकांना असेल हयात काही शंका नाही.

संबंधित विषय
ताज्या बातम्या