'सांज स्वरांची' सुरेल मैफल

 Dadar
'सांज स्वरांची' सुरेल मैफल

दादर - शिवसेनेच्या वतीनं शुक्रवारी 'सांज स्वरांची' या मैफलीचं आयोजन शिवाजी पार्क इथल्या संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनात करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचा आस्वाद सर्वसामान्यांना आणि अपंगांना घेता यावा यासाठी संयुक्त महाराष्ट्र स्मृतीदालनाबाहेर स्क्रीनिंगचीही व्यवस्था केली होती. या कार्यक्रमाला माहिमचे ज्येष्ठ शिवसेना कार्यकर्ते गिरीष पाटीलही उपस्थित होते. 

Loading Comments