ही आहे 'श्री' ची नवी 'जान्हवी'

 Mumbai
ही आहे 'श्री' ची नवी 'जान्हवी'
Mumbai  -  

काही ही हं श्री ...हे वाक्य ऐकलं की आपल्या समोर श्री म्हणजे अर्थात शशांक केतकर आणि जान्हवी म्हणजे तेजश्री प्रधान हेच येतात...होणार सून मी ह्या घरची ह्या मालिकेतून हे दोघे प्रेक्षकांच्या घराघरात पोहचले...त्यानंतर त्यांच लगेचच झालेलं लग्न आणि डीवोर्स ह्यावर बरीच चर्चा झाली.आता शशांक पुन्हा बोहल्यावर चढणार आहे.

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी शशांकचा एक मुलीबरोबरचा फोटो बराच वायरल झाला. नंतर ती त्याची मैत्रीण असल्याची ही बरीच चर्चा झाली.पण आता शशांकची हीच मैत्रीण त्याची बायको होणार आहे.

     प्रियांका ढवळे अस तीच नाव नुकतीच शशांक आणि प्रियांकाचा साखरपुडा झाला.आणि लवकरच ते लग्नगाठ बांधणार असल्याचं समजतंय...प्रियांका आणि शशांक चे काही खास फोटो नक्की पहा.

Loading Comments