'ती' कमबॅक करतेय..

 Pali Hill
'ती' कमबॅक करतेय..
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - 90च्या दशकात रसिकांना गाण्यांनी वेड लावणारी श्वेता शेट्टी, पुन्हा एकदा आपल्या गाण्यांवर नाचवायला येतेय. गेली 19 वर्षं ती जर्मनीत होती. आपल्या रेथ या गाण्यात नवीन अवतारात जोरदार कम बॅक करतेय. 24 वर्षानंतर श्वेता स्टेजवर परफॉर्म करणार आहे. श्वेताचा हा शो 4 नोव्हेंबरला एनसीपीएमध्ये होतोय.

Loading Comments