हिंदुजा महाविद्यालयात फिल्म सोसायटीचे उद्घाटन

 Saifee Hospital

See all

चर्नीरोड - हिंदुजा महाविद्यालय फिल्म सोसायटीचे उद्घाटन चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांच्या हस्ते गुरुवारी दुपारी तीन वाजता झाले. विद्यार्थ्यांना चित्रपटांचे दांडगे ज्ञान आणि योग्य मार्गदर्शन मिळावे हाच यामागाचा उद्देश आहे. या मार्फत विद्यार्थ्यांना नियमितपणे चित्रपट दाखवले जाऊन त्यावर सविस्तर चर्चा घडवून आणली जाईल, असे बीएमएम शाखेच्या संयोजक सीमा नरेंद्रन यांनी सागितले.

फिल्म सोसायटीच्या उद्घाटनानिमित्त फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष किरण व्ही. शांताराम आणि उपाध्यक्ष सुधीर नांदगावकर आदी उपस्थित होते.

Loading Comments