फतव्याला उत्तर

 Mumbai
फतव्याला उत्तर
Mumbai  -  

पश्चिम बंगालचे मुस्लिम नेते सय्यद शहा आतेफ अली कादरी यांनी गायक सोनू निगमचे जो कोणी मुंडन करेल त्याला 10 लाखांचे बक्षिस देणार असल्याचे जाहीर केले होते. यावर सोनू निगमने आपल्या मुस्लिम मित्राकडून स्वत:चं मुंडण करून जशाच तसे उत्तर दिले. या संदर्भात प्रदीप म्हापसेकर यांनी काढलेले व्यंगचित्र.

Loading Comments