सुलभाताईंच्या नावे पुरस्कारासाठी मदतीचं आवाहन

  Dadar
  सुलभाताईंच्या नावे पुरस्कारासाठी मदतीचं आवाहन
  मुंबई  -  

  दादर - मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्या नावानं नाट्यपुरस्कार देण्यासाठी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयानं पुढाकार घेतलाय. हा पुरस्कार मराठी ग्रंथ संग्रहालय, दादर विभागाच्या वतीनं देण्यात येईल. पुरस्काराची रक्कम 25 हजार रुपये असेल. निधीसाठी वेगवेगळ्या स्तरातील, क्षेत्रांतील दानशूर व्यक्तींनी आणि संस्थांनी जास्तीत जास्त रक्कम द्यावी, असं आवाहन मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वतीनं करण्यात आलं आहे. या निमित्तानं सुलभा देशपांडे स्मृतीप्रीत्यर्थ नवख्या कलाकारांचा गौरव करण्यात येईल. डी. डी., धनादेश रा रोख रक्कमेच्या स्वरुपात निधी देता येईल.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.