वीरप्पा शेट्टी यांच्यावर अंत्यसंस्कार


  • वीरप्पा शेट्टी यांच्यावर अंत्यसंस्कार
  • वीरप्पा शेट्टी यांच्यावर अंत्यसंस्कार
SHARE

मुंबई - सुनील शेट्टीचे वडील वीरप्पा शेट्टी यांचं दीर्घ आजारानं मंगळवारी रात्री निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. त्यांना 2013 मध्ये पक्षाघाताचा झटका आला होता. त्यानंतर सुनीलने त्याच्या साऊथ रेसिडेंसमध्ये खास वडिलांसाठी आयसीयू तयार केला होता. गुरुवारी दुपारी वरळी येथील स्मशानात त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले. 


अंत्यविधीला बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्यांनी उपस्थिती लावली. अमिताभ बचन, अभिषेक बचन, जॅकी श्रॉफसह, रोहित शेट्टी, तनिष्का मुखर्जी, श्रेयस तळपदे , जे. पी. दत्ता, अरमान कोली आणि कोरिओग्राफर गणेश हेगडे यांनी उपस्थिती लावली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या