Advertisement

थुकरटवाडीतली नाटकं!


थुकरटवाडीतली नाटकं!
SHARES

मुंबई - 'चला हवा येऊ द्या' च्या थुकरटवाडीत या सोमवार आणि मंगळवारी दोन नव्या नाटकातील कलाकार मंडळी हजर राहणार आहेत. 'साखर खाल्लेला माणूस' आणि 'एक शून्य तीन' या दोन नाटकातील कलाकार मंडळी आपल्याला या भागात पाहायला मिळतील. 'साखर खाल्लेला माणूस' या नाटकातील प्रशांत दामले, शुभांगी गोखले, संकर्षण कऱ्हाडे, रुचा आपटे, संगीतकार अशोक पत्की आणि 'एक शून्य तीन' य नाटकातील सुमित राघवन आणि स्वानंदी टिकेकर यांचा या भागात समावेश असेल.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा