कच्चा लिंबूचा स्पेशल ट्रेलर लॉंच!


  • कच्चा लिंबूचा स्पेशल ट्रेलर लॉंच!
SHARE

अभिनेता प्रसाद ओकचा स्वतंत्र दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून रवी जाधव यांचा पहिला चित्रपट 'कच्चा लिंबू'चा ट्रेलर लाँच करण्यात आला. सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर, मनमीत पेम, अनंत महादेवन अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. 

'कच्चा लिंबू’ या चित्रपटाचा ट्रेलर ‘प्लॅनेट मराठी’ या ट्विटर हँडलद्वारे ‘ट्विटर लाइव्ह'च्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपित झाला. या वेळी चित्रपटातील कलाकार म्हणजेच रवी जाधव, सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर, मनमीत पेम, अनंत महादेवन, उदय सबनीस, दिग्दर्शक प्रसाद ओक, छायाचित्रकार अमलेंदू चौधरी, निर्माता मंदार देवस्थळी उपस्थित होते.

साध्या माणसांची स्पेशल गोष्ट सांगणारा हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा

सिद्धार्थचा नवा फॉर्म्युला, 'बी रिस्की, बी जंटलमन'!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
ताज्या बातम्या