सलमानच्या सुटकेवरून 'कहीं खुशी, कहीं गम'

 Pali Hill
सलमानच्या सुटकेवरून 'कहीं खुशी, कहीं गम'
Pali Hill, Mumbai  -  

जोधपूर कोर्टानं सलमानला काळवीट हत्याप्रकरणी दिलेल्या सुटकेनंतर विविध क्षेत्रांतून पडसाद उमटू लागलेत. 18 वर्षानंतर कोर्टानं हा निकाल दिला आहे. त्यामुळे सलमान खानला दिलासा मिळाला आहे.

           

       

     

    

Loading Comments