उंबरठा अंतिममध्ये 7 एकांकिका

 Dadar
उंबरठा अंतिममध्ये 7 एकांकिका
Dadar , Mumbai  -  

दादर - श्रीकांत ठाकरे स्मरणार्थ उंबरठा या खुल्या राज्यस्तरिय एकांकीकेची अंतिम फेरी 17 डिसेंबरला रविंद्र नाट्यमंदिरात सकाळी 9 वाजता रंगणार आहे.  स्पर्धेत गोवा, ठाणे, मुंबई, पुणे येथून जवळपास 45 एकांकिका सादर झाल्या होत्या. त्यातून 7 एकांकीका अंतिममध्ये दाखल झाल्या. यामध्ये समर्थ अकादमी पुणची 'सेकंड हॅण्ड', इंद्रधनू मुंबईची 'विभवांतर', गुरुनानक खालसा महाविद्यालयची 'ऑरगॅझमट झिरो बजेट प्रोडक्शन डोंबिवलीची 'ओवी' अनुभूती कल्याणची 'इन सर्च ऑफ", नाट्यवाडा औरंगाबादची 'पाझर' आणि सिडनेहम महाविद्यालयची 'शामची आई" या एकांकिका अंतिममध्ये दाखल झाल्या आहेत.

Loading Comments