Advertisement

छोट्यांसोबत वरुणची धमाल मस्ती


छोट्यांसोबत वरुणची धमाल मस्ती
SHARES

घाटकोपर - बालदिनाचं औचित्य साधत अभिनेता वरूण धवनने लहान मुलांना खास सरप्राईज दिलं. घाटकोपरमधील आर.सिटी मॉलमधील किडस्झेनिया येथे अभिनेता वरूण धवन खास लहान मुलांना भेटण्यासाठी आला होता. विशेष म्हणजे वरूण धवणने यावेळी निरागस मुलांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं देखील दिलीत. अँजेल एक्सप्रेस फाऊंडेशन या सामाजिक संस्थेतील मुलं देखील यात सहभागी झाली होती. वरूणने या वेळी मुलांसोबत डान्स करत धमाल मस्ती केली. यावेळी मुलांना भेटवस्तूही देण्यात आल्यात.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा