प्रेस क्लबमध्ये दिनदर्शिकेचं प्रकाशन

 Fort
प्रेस क्लबमध्ये दिनदर्शिकेचं प्रकाशन
प्रेस क्लबमध्ये दिनदर्शिकेचं प्रकाशन
See all

सीएसटी – मुंबई प्रेस क्लबमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही दिनदर्शिकेचं प्रकाशन आणि छायाचित्रकारांचा सत्कार अभिनेत्री विदया बालनच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला.

आम्ही सादर केलेली कला प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचं काम छायाचित्रकार-पत्रकार करतात. तसच आम्हाला स्टार बनवण्यात सर्व छायाचित्रकारांचा मोठा हात असल्याचं मत या वेळी अभिनेत्री विदया बालननं व्यक्त केलं. यंदा या दिनदर्शिकेच्या प्रकाशनाचं 50 वं वर्ष आहे. दीपक साळवी, इम्तियाज शेख, हेमंत पडेलकर, अंशुमन पोयरेकर, सलिम अन्सारी, गौतम सिंग, सचिन वैदय, अतुल मळेकर, प्रथमेश गोखले, प्रसाद लोके आदी वृत्तपत्र छायाचित्रकारांचा या वेळी सत्कार करण्यात आला.

Loading Comments