विराटने असा साजरा केला महिला दिन!

 Mumbai
विराटने असा साजरा केला महिला दिन!
Mumbai  -  

मुंबई - 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अनेक जण शुभेच्छा देत आहेत. 

क्रिकेटर विराट कोहली याने आपल्या इंस्टाग्रामवर महिला दिनाच्या निमित्ताने आई तसंच बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत फोटो शेअर केला आहे. तसंच फोटोखाली त्याने एक संदेश लिहला आहे.

माझ्या आयुष्यात दोन शक्तीशाली महिला आहेत, एक म्हणजे माझी आई तर दुसरी म्हणजे अनुष्का. विराट आणि अनुष्काने अजूनपर्यंत आपल्या अफेरबद्दल खुलेआम कधी बोलले नसले. तर, या फोटोतून त्याने बरंच काही सांगितले आहे.

Loading Comments