रेकॉर्ड ब्रेक!

 Mumbai
रेकॉर्ड ब्रेक!

'बाहुबली 2' हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाल्याने कटप्पाने बाहुबलीला का मारले या सस्पेंसवरचा पडदा अखेर उठला आहे. प्रेक्षकांनी देखील या सिनेमाला चांगलीच पसंती दिल्याने सहाजिकच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेले हे व्यंगचित्र.

Loading Comments