• ‘अंत्यस’ची धमाकेदार सुरुवात
  • ‘अंत्यस’ची धमाकेदार सुरुवात
SHARE

सीएसटी - 38 व्या अंत्यस महोत्सवाला बुधवारी जोरदार सुरुवात झाली. साहित्य, नाट्य आणि संगीत अशा तीन स्तरावर झेवियर्सच्या हिंदी विभागाद्वारे या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या अंतर्गत क्रिएटिव्ह लिखाण, भाषण कौशल्य, हिंदी एकांकिका असे भन्नाट इव्हेंट या दरम्यान रंगतायत. 20 महाविद्यालयांनी आतापर्यंत या महोत्सवात सहभाग घेतलाय. नाट्य इव्हेंट अंतर्गत परिंदा, कपकेक, आँखरी दास्तान, अंधा युग या एकांकिका सादर झाल्या. या वेळी महाविद्यालयाचे उप-प्राचार्य आणि प्राध्यापक उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या