यामी गौतम नॉट 'काबिल'?

 Pali Hill
यामी गौतम नॉट 'काबिल'?

वांद्रे - अभिनेता ऋतिक रोशन आणि अभिनेत्री यामी गौतमी यांच्या काबील चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झालाय. या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलीये. असं असलं तरी काहींना मात्र यामीच्या कामाबाबत साशंकता आहे. कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी शोमध्ये येणाऱ्या पाहुण्यांच्या लिस्टमधून यामीचं नावच काढून टाकलंय. तर दुसरीकडे आमीरच्या दंगल चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्री मात्र या शोमध्ये हजेरी लावणार आहेत.

Loading Comments