Advertisement

हिमालयाचे रक्षक


हिमालयाचे रक्षक
SHARES

चिपको आंदोलनाचे प्रणेते आणि हिमालयाचे रक्षक म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा (९४) यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ७० च्या दशकात त्यांनी वृक्षतोडीविरोधात चिपको आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाची जगानेही दखल घेतली होती. मार्च १९७४ मध्ये शेकडो स्थानिक महिला वृक्षतोडीचा निषेध म्हणून झाडाला चिपकून उभ्या राहिल्या होत्या. त्यामुळे हे आंदोलन चिपको आंदोलन म्हणून गाजलं. बहुगुणा यांना भारत सरकारने पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवलं होतं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा