महापूर

गेली काही दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर,सातारा, सांगली, पुणे आदी जिल्ह्यात अनेक ठिकाणी महापूर आला आहे.