Advertisement

मुंबईत येत्या २४ तासांत ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता

पालिकेने इशारा दिला आहे.

मुंबईत येत्या २४ तासांत ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता
SHARES

मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पालिकेने हवामानासंदर्भात महत्त्वाचा इशारा दिला आहे. पालिकेच्या म्हणण्यानुसार, पुढील २४ तासांत हलक्या किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तसेच पावसासह अंशतः ढगाळ वातावरण असेल.

भरती

दुपारी :- ०३:२५ pm - ०४.५१ मी

(काल 09.06.2023) मध्यरात्री 03:17 - 3.70 मी.

ओहोटी

रात्री :- ०९:३९ वा. - 1.77 मी.

(काल 09.06.2023) सकाळी 09:12 - 0.94m

भारतीय हवामान खात्याने (IMD) आपल्या पाच दिवसांच्या अंदाजात मुंबई, ठाणे आणि पालघरच्या काही भागात ७ ते १० जूनपर्यंत हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे.हेही वाचा

मुंबईत रविवारपर्यंत पावसाची शक्यता, IMDचा अंदाज

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा