नो हॉर्न प्लीज...

जुहू - वाढत्या ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबईतील बालभारती, एम. के. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नो हॉर्न प्लीज असा संदेश दिला. गाड्यांचं प्रमाण वाढल्यानं ध्वनिप्रदूषण आणि वायूप्रदूषणही वाढलंय. त्यामुळे हे प्रदूषण रोखण्यासाठी या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला. या रॅलीत 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

Loading Comments