मुंबईकर गारठले


SHARE

मुंबई - डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईचा पारा घसरला. शनिवारी मुंबईचं तापमान 15.7 सेल्सियस होतं. येत्या काही दिवसात तापमानात आणखी घट होऊ शकते असा अंदाज आहे. येत्या 48 तासांत तापमान असाच राहण्याची शक्यता आहे. थंडीमुळे अनेक लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्याही उशिरा धावत आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या