गोरेगावमध्ये आकर्षक ग्राहक पेठ

 Goregaon
गोरेगावमध्ये आकर्षक ग्राहक पेठ
गोरेगावमध्ये आकर्षक ग्राहक पेठ
See all

गोरेगाव - आमदार सुनील प्रभू आणि राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या सहकार्यातून एका ग्राहक पेठ-प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजन अंकिता डिझाइन यांनी केलं आहे.

बिंबिसारनगर शिवसेना शाखेच्या आवारात 12 वेगवेगळे स्टॉल लावण्यात आले आहेत. ज्वेलरी, पाणीपुरी, बॅग, साड्या, पैठणी, खादीचे कपडे, महिलांसाठी कुर्ते आणी इतर वस्त्रं, मेणापासून तयार केलेल्या भेटवस्तू तसंच स्पेशल मुलांनी तयार केलेल्या वस्तूंचे स्टॉल या प्रदर्शनाचं आकर्षण ठरत आहेत. हे प्रदर्शन बुधवारी सुरू झालं असून ते 18 डिंसेबरपर्यंत 4 ते 9 या वेळेत खुलं राहणार आहे.

Loading Comments