गोवंडीत नवीन वर्षाचं स्वागत मुशायरीने

 Govandi
गोवंडीत नवीन वर्षाचं स्वागत मुशायरीने
गोवंडीत नवीन वर्षाचं स्वागत मुशायरीने
गोवंडीत नवीन वर्षाचं स्वागत मुशायरीने
See all

गोवंडी - नव वर्षाचं स्वागत करण्यासाठी शिवाजीनगरमध्ये अखिल भारतीय मुशायरी कार्यक्रमाचं आयोजन समाजवादी पक्षाच्या वतीने करण्यात आलं. मुंबईसह देशातील विविध शायर या मुशायरी कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी देशातील एकात्मता आणि अखंडतेवर आधारित गझल सादर केले. शनिवारी मध्यरात्री दीडपर्यंत सुरांनी रंगलेल्या या कार्यक्रमात श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading Comments