वांद्रे पोलिसांनी हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली

 Pali Hill
वांद्रे पोलिसांनी हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली
वांद्रे पोलिसांनी हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली
See all

वांद्रे - वांद्रे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी 26/11 हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिलीय. यासंदर्भात वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित ठाकरेंनी सांगितलं की, ज्यांनी देशासाठी बलिदान दिला त्यांना कधीच विसरणार नाही.

Loading Comments