घाटकोपरमध्ये ‘लेक शिकवा लेक वाचवा’ अभियान

 Ghatkopar

See all

घाटकोपर - भारतात स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने ‘लेक शिकवा लेक वाचवा’ या अभियानाला सुरुवात केली. या दरम्यान शिशू विकास प्राथमिक विद्यालयातील मुख्यध्यापिका स्नेहा सुभेदार यांच्या हस्ते सर्व महिला शिक्षकांचा गौरव करण्यात आला. पंतनगर येथील वनिता विकास मंडळ संचलित, शिशू विकास प्राथमिक विद्यालयात बुधवारी 4 जानेवारीला दुपारी 2 वाजता गौरव सोहळा पार पडला. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने 25 जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.

Loading Comments