आरपीआईची भव्य बाईक रॅली

 Dadar
आरपीआईची भव्य बाईक रॅली

नायगाव - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या वतीनं संविधान गौरव दिनानिमित्त भव्य बाईक रॅली' काढण्यात आली होती. ही बाईक रॅली नायगाव-वडाळा विधानसभा क्षेत्रात काढण्यात आली. याबाईक रॅलीत दोनशेहून अधिक युवक-युवतींनी उपस्थिती लावली होती. या रॅलीचे उद्घाटन राष्ट्रीय महासचिव अविनाश म्हातेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी भारताच्या संविधानाचे वाचन करण्यात आले. यावेळी मुंबई प्रदेश अध्यक्ष गौतम सॊनावणे, पदविधर मतदार संघाचे संयोजक घनशाम चिरणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Loading Comments