नवे व्यासपीठ, नवी ताकद...मुंबई लाइव्ह

मुंबई - डिजिटल इंडियासोबत आता बातम्या देण्याचे प्रकारही बदलले आहेत. नव्या टेक्नोलॉजीसोबत आणि नव्या जोशात मुंबई लाइव्हही आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबई लाइव्ह या डिजीटल न्यूज अॅपला सामान्यांपासून मोठ-मोठ्या लोकांनीही स्विकारलंय. आपल्या आवडत्या न्यूज अॅपला दिग्गज मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छा...

Loading Comments