डॉ. आंबेडकरांना अभिवादनासाठी पुष्पवृष्टी

दादर - महाराष्ट्र सरकारच्या वतीनं चैत्यभूमीवर मंगळवारी हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली.

60व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ही पुष्पवृष्टी करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं.

Loading Comments