पार्ले महोत्सवाची आतुरता

 vile parle
पार्ले महोत्सवाची आतुरता
पार्ले महोत्सवाची आतुरता
पार्ले महोत्सवाची आतुरता
See all

विलेपार्ले - पार्लेकरांना दरवर्षी आतुरता असते ती पार्ले महोत्सवाची. यावर्षी 19 ते 30 नोव्हेंबर दरम्यान पार्ले महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. विलेपार्ले सांस्कृतिक सेवा संघांच्या वतीनं पार्ला महोत्सवाचे आयोजन करण्यात आलंय. या महोत्सवात विविध क्रीडा स्पर्धा, नृत्य-गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी प्रवेश घेण्यासाठी आंबेर पँलेस चित्तरंजन रोडवरील भाजप कार्यालयात येऊन अर्ज भरावा, असं आव्हान आमदार पराग अळवणी यांनी केलंय.

Loading Comments