26/11च्या हुतात्म्यांना चित्रातून श्रद्धांजल

 Mumbai
26/11च्या हुतात्म्यांना चित्रातून श्रद्धांजल
26/11च्या हुतात्म्यांना चित्रातून श्रद्धांजल
26/11च्या हुतात्म्यांना चित्रातून श्रद्धांजल
See all

लालबाग - मुंबईत झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला शनिवारी आठ वर्षे पूर्ण झाले. त्यामुळे लालबाग येथील गुरुकुल स्कुल आॅफ आर्टच्या बालचित्रकारांनी या हल्ल्यावर आधारित चित्रं रेखाटली. तसंच या हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली.

Loading Comments