Advertisement

जांबोरी मैदानात अंबे मातेची जत्रा


जांबोरी मैदानात अंबे मातेची जत्रा
SHARES

वरळी - नवरात्रीनिमित्त वरळीच्या जांबोरी मैदानात दरवर्षीप्रमाणे यंदाही अंबा देवीची जत्रा भरली आहे. या जत्रेत विविध वस्तू आणि खाद्यपदार्थांची रेलचेल असते. शिवाय मालवणी खाजा आणि विविध चटणींची खरेदी ग्राहक आवर्जुन करतात. महागाई कितीही वाढली असली तरी नागरिकांची गर्दी मात्र किंचीतही कमी झालेली नाही. 11 ऑक्टोबरपर्यंत ही जत्रा सुरु राहणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा