मुलुंडमध्ये महापूजेचं आयोजन

 MHADA Colony
मुलुंडमध्ये महापूजेचं आयोजन
मुलुंडमध्ये महापूजेचं आयोजन
See all

म्हाडा कॉलनी - मुलुंडमधील म्हाडा कॉलनीत बुधवारी सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम येथे सादर करण्यात आले. तसंच लहानग्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. तर, महिलांसाठी देखील खास स्पर्धांचं आयोजन केलं होतं. या स्पर्धांमध्ये महिलांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला.

स्थानिक पातळीवर कलाकारांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी अशा कार्यक्रमांचं आयोजन नक्कीच केलं पाहिजे, असं मत सचिव रवी नाईक यांनी मांडलं.

Loading Comments