SHARE

खार - आदर्शलेन सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळानं सोमवारी संध्याकाळी हुतात्म्यांना २५०पणत्या लावून श्रध्दांजली वाहिली. पणत्या लावून आम्ही सर्व सैनिकांसोबत आहोत हे सांगण्याचा प्रयत्न या रांगोळ्यामार्फत सांगण्यात आलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या