पार्ले महोत्सवाला सुरुवात

 Andheri
पार्ले महोत्सवाला सुरुवात

विलेपार्ले - दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या पार्ले मोहोत्सवाचं उद्घाटन 20 नोव्हेंबरला करण्यात आलं. या सोहळ्याचं आयोजन विलेपार्ले विधानसभेचे आमदार पराग अळवणी आणि नगरसेविका ज्योती अळवणी यांनी केलं. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून चार्टड अकाउंटन्ट कमिटीचे अध्यक्ष मुकुंद चितळे, सारस्वत बँकचे विभाग अध्यक्ष मंगेश नाडकर्णी, रस्ते विकास योजनेचे आर्थिक सल्लागार सुनील मोने, जनकल्याण सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन आणि वॉर्ड 84 चे महामंत्री संतोष केळकर उपस्थित होते.

Loading Comments