'युवा गौरव पुरस्कार' वितरण

 Pali Hill
'युवा गौरव पुरस्कार' वितरण

वांद्रे - युवाशक्ती पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल शेख अब्दुल रहिम यांना 'युवा गौरव पुरस्कार' देण्यात आला. यशवंतराव चवहाण नाट्यगृहात या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. आयकर विभागाचे उपायुक्त डी. एम. मुगलीकर आणि एसीपी नागनाथ कोळे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी दैनिक हिंदुस्थान या वृत्तपत्राचे संपादक, हाफिज अली, नुसरत खान आणि सतिश खरात यांची उपस्थिती होती.

Loading Comments