सत्संग परिवाराकडून रामकथेचं आयोजन

 Kandivali
सत्संग परिवाराकडून रामकथेचं आयोजन
सत्संग परिवाराकडून रामकथेचं आयोजन
See all

कांदिवली- लोखंडवाला वॉर्ड क्र. 27 येथील लोखंडवाला फाउंडेशन मैदानात सत्संग परिवाराच्या वतीनं 1 जानेवारीपासून रामकथेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. हा कार्यक्रम 9 दिवसांचा आहे. सत्संग परिवार 17 वर्षांपासून सामान्यांच्या सेवेसाठी तत्पर आहे. मोफत शिबीर, पाणी सेवा असे उपक्रम सत्संग परिवार राबवत असतात. देवाप्रती आदर, प्रेमभावना निर्माण व्हावी, यासाठी हा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय.

Loading Comments