बाजारगल्लीत सत्यनारायणची महापूजा

 Mahalaxmi
बाजारगल्लीत सत्यनारायणची महापूजा
बाजारगल्लीत सत्यनारायणची महापूजा
बाजारगल्लीत सत्यनारायणची महापूजा
See all

महालक्ष्मी - धोभिघाट परिसरातल्या बाजारगल्लीत सत्यनारायच्या महापूजेचं आयोजन केलं होतं. साई मित्र मंडळा तर्फे शनिवारी सायंकाळी ही महापूजा पार पडली. साई मित्र मंडळाचं हे 25 वं रौप्य महोत्सव वर्ष होतं. महापूजानिमित्त मंडळानं बाजारगल्लीत मोठी रोषणाई केली होती. तसंच आकर्षक असा गेट निर्माण करण्यात आला होता. रौप्य महोत्सव वर्षानिमित्त मंडळानं साई भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होत. स्थानिक रहिवाशांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती.

Loading Comments