आदिवासी पाड्यात हळदी कुंकु समारंभ

 Goregaon
आदिवासी पाड्यात हळदी कुंकु समारंभ
आदिवासी पाड्यात हळदी कुंकु समारंभ
आदिवासी पाड्यात हळदी कुंकु समारंभ
See all

गोरेगाव - निबांरपाडा युनिट 7 या परिसरात वारली आदिवासी सेवा मंडळाच्या वतीने वारली आदिवासी महिलांसाठी रविवारी हळदी कुंकु समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. आदिवासी सेवा मंडळाच्या अध्यक्षा लक्ष्मी उंबरसाडे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहूण्या म्हणून मनसेच्या महिला सरचिटणीस शालिनी ठाकरे उपस्थित होत्या. या वेळी पाड्यातील महिलांनी एकाच रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या.

पाड्यातील प्रत्येक महिला, मुलींनी हळदी कुंक समारंभात भाग घेतला होता.

Loading Comments