Advertisement

गणेशोत्सव २०१९ : 'या' दिवशी होणार तुमच्या लाडक्या बाप्पाचं आगमन

मुंबईतल्या सार्वजनिक मंडळांच्या बाप्पाचा आगमन सोहळा २ सप्टेंबर आधीच पार पडणार आहे. तुमच्या आवडत्या मंडळाच्या बाप्पाचं आगमन कधी होणार आहे, हे जाणून घ्या.

गणेशोत्सव २०१९ : 'या' दिवशी होणार तुमच्या लाडक्या बाप्पाचं आगमन
SHARES

गणपती हे महाराष्ट्राचं आराध्यदैवत. त्यामुळे गणेशोत्सव तर बाप्पाच्या भक्तांसाठी मोठा सोहळाच. यावर्षी २ सप्टेंबरला बाप्पा विराजमान होणार आहेत. पण मुंबईतल्या सार्वजनिक मंडळांच्या बाप्पाचा आगमन सोहळा २ सप्टेंबर आधीच पार पडणार आहे. तुमच्या आवडत्या मंडळाच्या बाप्पाचं आगमन कधी होणार आहे, हे जाणून घ्या.


१५ ऑगस्ट

काळाचौकीचा महागणपती

कुर्ल्याचा महाराजा

खैरानीचा राजा (ग्रँटरोड)


१७ ऑगस्ट

परळचा महाराजा

चिरा बाजारचा महाराजा

विलेपार्लेचा राजा 

मुलुंडचा श्री

गिरणगांवचा राजा

मुंबईचा पेशवा (विलेपार्ले)

कोलडोंगरीचा सम्राट

मरीन ड्राइव्हचा सम्राट


१८ ऑगस्ट

खेतवाडीचा लंबोदर

धारावीचा वरदविनाय

परळचा विघ्नहर्ता

डोंगरीचा राजा

स्लेटर रोडचा राजा

मुंबईचा कृपाळू

राजा मिरा भाईंदरचा

अखिल चंदनवाडी 

मुंबईचा महाराजा 

ताडदेवचा राजा

मुंबादेवीचा गणराज

बालगणेशचा बल्लाळेश्वर (सीता सदन

खेतवाडीचा विघ्नहर्ता 

खेतवाडीचा सम्राट ६वी गल्ली 

कामाठीपुराचा शुभंकर

जिजामाता नगरचा महाराजा

कामाठीपुराचा राजा

भुलेश्वरचा राजा

कुलाब्याचा सम्राट 

चिरा बाजारचा महागणती

कुंभारवाडाचा माझा गणपती

गोरेगावचा आराध्य

लेबर कॅम्पचा गणराज, माटुंगा 

पी.पी.मार्गचा राजा

ग्रँड रोडचा महागणपती

करीरोडचा कैवारी

करीरोडचा राजा (वर्ष ७५)

मुलुंडचा विघ्नहर्ता


१९ ऑगस्ट

अंधेरी ईश्वर


२२ ऑगस्ट

धोबीतलावचा महाराजा

अंधेरीचा महाराजा


२५ ऑगस्ट

ठाकुरद्वारचा राजा

प्रगती सेवा मंडळ

परळचा लाडका

बाप्पा खेतवाडीचा

मुंबादेवीचा राजा

कुंभारवाड्याचा राजा

कोलबाट लेनचा राजा

कफ परेडचा महाराजा

घाटकोपरचा गणराज ईगल मित्र मंडल

विलेपार्लेचा विघ्नहर्ता

खेतवाडी ७वी गल्ली

अभ्युदय नगरचा गणराज (अभ्युदय नगर)

गोरेगांवचा महाराजा

सहारचा चिंतामणी

अन्टॉपहिलचा राजा

बोरीवलीचा गणराज

वागळेचा राजा

वर्दीचा राजा

अन्टॉप हिलचा विघ्नहर्ता 

अन्टॉप हिलचा महाराजा

प्रतिक्षा नगरचा विघ्नहर्ता

वरळी बी डी डी चाळचा राजा

परेरावाडीचा इच्छापूर्ती गणराज

मुंबईचा अनंत, १३ वी खेतवाडी

पान बाजारचा राजा, १ ली खेतवाडी 

कुर्लाचा सुखकर्ता 

माझगावचा मोरेश्वर

लव्ह लेनचा राजा

डीलाईल रोडचा महाराजा

पारसीवाड्याचा महाराजा, अंधेरी

लेबर कॅम्पचा लंबोदर

वसईचा बाप्पा

चेंबूरचा चिंतामणी 

नायगावचा नवसाचा गणपती

वृंदावनचा गणराज ठाणे

चेंबूरचा चिंतामणी

काळबादेवीचा गणराज

सांताक्रूझचा विघ्नेश्वर

मिरा रोडचा मोरया

वसईचा बाप्पा


२७ ऑगस्ट

धारावीचा इच्छापूर्ती

देव माझा, उमरखाडीचा राजा

साकीनाक्याचा मोरया


३१ ऑगस्ट

नायगांवचा विघ्नहर्ता

धारावीचा सम्राट

धोबितलावचा युवराज

वसईचा महाराजा

गिरगावचा लंबोदर 

ग्रँटरोडचा वरदविनायक

भावेश्वरचा राजा (घाटकोपर)

पाई नगर परिवार (बोरिवली)

राजश्रीचा राजा (कल्याण)

साई गल्लीचा राजा (कोपरखैरणे)


१ सप्टेंबर

सयानी रोडचा सम्राट

सांताक्रूझचा वक्रतुंड

धारावीचा श्री

नायगांवचा विघ्नहर्ता


२ सप्टेंबर

धारावीचा महाराजा 



हेही वाचा

गणेशगल्लीत यंदा पाहायला मिळणार राम मंदिराची प्रतिकृती




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा