Advertisement

प्राचीन गुफेतील जोगेश्वरी माता


SHARES

जोगेश्वरी- जोगेश्वरी हे नाव जोगेश्वरी प्राचीन गुफेतील जोगेश्वरी माता या नावाने पडले. या प्राचीन गुफेत मध्यभागी जोगेश्वरी माता मंदिर,उत्तर बाजूला गणपती मंदिर, डाव्या बाजूला महादेव मंदिर, हनुमान मंदिर तसेच गुफेच्या वरच्या बाजूला दत्त मंदिर आहे. या गुफेत दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येतात. नवरात्रीत जोगेश्वरी मातेची मोठ्या भक्तीभावाने पूजा केली जाते. तसंच 9 दिवस या मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. प्राचीन काळातील लेणीचे दर्शन घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा