घोडपदेवाचा ऐतिहासिक महोत्सव

 Mazagaon
घोडपदेवाचा ऐतिहासिक महोत्सव
घोडपदेवाचा ऐतिहासिक महोत्सव
घोडपदेवाचा ऐतिहासिक महोत्सव
See all

भायखळा - घोडपदेव मंदिराचा वार्षिक महोत्सव बुधवारी सायंकाळी भायखळा येथे जल्लोषात साजरा झाला. घोडपदेवाच्या नावाने परिसराला नाव ठेवण्यात आलंय. घोडपदेव मंदिराची स्थापना बोरकर कुटुंबियांनी केली आहे. या मंदिराला दोनशे वर्षाहून ही अधिकचा इतिहास आहे. बोरकर कुटूंबिय गेले सहा पिढीपासून हा उत्सव साजरा करत आहे. यामध्ये संपूर्ण घोडपदेव परिसरातील लोक सहभागी होतात आणि देवाची पूजा अर्चना करून हा उत्सव साजरा करतात.

Loading Comments