विक्रोळीत रावण दहन

 Tagore Nagar
विक्रोळीत रावण दहन
विक्रोळीत रावण दहन
विक्रोळीत रावण दहन
विक्रोळीत रावण दहन
See all

विक्रोळी - दसऱ्याच्या निमित्ताने मंगळवारी पार्कसाइट येथील छत्रपती शिवाजी मैदानात रावण दहनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. श्रीरामलीला उत्सव समितीच्या वतीने नवरात्रोत्सवात रामलीलाचाही कार्यक्रम झाला. श्रीरामलीला उत्सव समितीने यंदा ५० वर्षं पूर्ण केली. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी गाणी, गझल आणि हास्य-विनोदाचे विविध कार्यक्रमही झाले. रावण दहन पाहण्यासाठी परिसरातल्या रहिवाशांनी मोठ्या संख्येने हजरी लावली.

Loading Comments